वृध्द महिलेचा मृतदेह सापडला घरानजीकच्या विहीरीत; अचिर्णे येथील धक्कादायक घटना…

वैभववाडी/प्रतिनिधी:- आर्चिणे माळवाडी येथील सुमती मनोहर रावराणे वय-८० या वृध्द महिलेचा मृतदेह घरानजीकच्या विहीरीत आज (ता.२५) सकाळी आढळुन आला.तिने आत्महत्या केली असावा असा पोलीसांचा अंदाज...

सांगुळवाडी येथील युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू…

वैभववाडी/प्रतिनिधी:- सांगुळवाडी राववाडी येथील रहिवाशी व माजी सैनिक आशिष अरुण रावराणे (४९) यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली....

तारकर्ली येथील समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तारकर्ली येथील समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली. या बोटीत एकूण वीस पर्यटक होते. यातील सोळा...

कणकवलीतील शासकीय ठेकेदार निखिल घेवारी यांना नारायण राणे यांच्या हस्ते धनादेशाचे...

कणकवली/प्रतिनिधी:- केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवाचा आज कणकवली त शुभारंभ झाला. या महोत्सवादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा ठेकेदार निखिल घेवारी...

कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्षपदी संदेश पारकर यांची नियुक्ती…

कणकवली/प्रतिनिधी:- कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री पारकर यांनी...

मुंबईहून मालवणला रिक्षाने आलेली ऋतुजा राणे बनली ‘मालवण सुंदरी’…

मालवण/प्रतिनिधी:- मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दांडी समुद्रकिनारी सुरू असलेल्या मालवण पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित ‘मालवण सुंदरी’ चा किताब स्पर्धेसाठी आई-वडिलांसमवेत रिक्षाने...

लोरे ग्रामस्थांसाठी 1 रु. शुद्ध R.O. युक्त वॉटर एटीएम…

कणकवली/प्रतिनिधी:- ग्रामपंचायत लोरे चे विकासाच्या दृष्टीने आणखीन एक पुढच पाऊल टाकले आहे. प्रथमच शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वॉटर एटीएम RO प्लंट बसविण्यात आला असून १ रुपयात...

कोकणकन्येच्या इंजिनमध्ये बिघाड…

वैभववाडी/प्रतिनिधी:- कोकण रेल्वे मार्गावरील विलवडे स्थानकाजवळ कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे.  दोन तासांपेक्षा जास्त वेळ कोकणकन्या एक्सप्रेस एकाच ठिकाणी रखडली होती. यानंतर थोड्या वेळापूर्वी रत्नागिरी-कोकण...

कोकिसरे गावचे माजी पोलीस पाटील आबा गुरव यांचे निधन…

वैभववाडी/प्रतिनिधी:- कोकिसरे गावचे माजी पोलीस पाटील जगन्नाथ बाबी गुरव उर्फ आबा गुरव यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. काही...

रावराणे मंडळाच्या वतीने श्री नवलराज काळे यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार…

वैभववाडी/प्रतिनिधी:- ग्रामपंचायत सडुरे शिराळे प्रभाग क्रमांक 1 मधील रावराणेवाडीला जल जीवन मिशन चे काम सुरु होईपर्यंत पर्यायी पाण्याची व्यवस्था करून दिल्या बद्दल रावराणे समाजमंडळाच्या वतीने...