Monthly Archives: April 2022

गिरणी कामगार व वारसदारांचा 22 एप्रिल रोजी कुडाळ येथे निर्धार मेळावा…

सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागातर्फे शुक्रवार दिनांक २२ एप्रिल , २०२२ रोजी सकाळी 11.00 वाजता ' सिद्धिविनायक हॉल , कुडाळ रेल्वे स्टेशन रोड...

कुडाळ येथील आयुष्यमान आरोग्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ/प्रतिनिधी:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित आयुष्यमान आरोग्य मेळावा...

खांबाळे येथून चोरीला गेलेली दुचाकी अखेर सापडली; गटारात पालापाचोळ्यात ठेवली होती दडवून…

खांबाळे साळुंखेवाडी येथील संजय साळुंखे यांची चोरीला गेलेली दुचाकी सापडली. आचिर्णे रासाई मंदिरानजीक रस्त्याच्या कडेला गटारात पालापाचोळ्यात ही दुचाकी दडवून ठेवली होती. शुक्रवारी रात्री...

कोळपे मतदारसंघातील कमळ चषक स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…

वैभववाडी/प्रतिनिधी:- मतदारसंघात कमळ चषक स्पर्धा नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या सुरू आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांचा मला सार्थ...

वैभववाडी येथे भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

वैभववाडी/प्रतिनिधी:- भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.असे प्रतिपादन माजी समाजकल्याण सभापती तथा महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महावीर जयंतीच्या शुभेच्छा…

मुंबई/प्रतिनिधी:- जैन धर्मांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. तसेच महावीर जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा...

हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे; प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन…

मुंबई/प्रतिनिधी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता...

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकरिता केंद्राचा दुसरा हप्ता प्राप्त – ग्रामविकास मंत्री हसन...

मुंबई/प्रतिनिधी:- पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता दुसऱ्या हप्त्यापोटी रूपये...

दोन वर्षानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात; कोरोना काळापासून मंत्रालयापासून होते दूर…

मुंबई/प्रतिनिधी:- जवळपास दोन वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नसल्याच्या मुद्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. कोरोनाच्या...

कोकिसरे सरपंचपदी भाजपाचे अवधूत नारकर यांची बिनविरोध निवड…

वैभववाडी/प्रतिनिधी:- कोकिसरे गावच्या सरपंचपदी भाजपाचे अवधूत नारकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार त्यांची सरपंच पदावर वर्णी लागली आहे. निवड जाहीर...