Daily Archives: May 13, 2022

वैभववाडीत वीज खंडित होण्याचे प्रकार,लोक त्रस्त…

वैभववाडी/प्रतिनिधी:- वैभववाडी तालुक्यातील लोक साखर झोपेत असताना रात्रीची वीज गायब होण्याचे प्रकार वाढले असून आधीच उकाड्याने हैराण झालेले लोक त्रस्त झाले आहेत.त्यामुळे वीज मंडळाच्या कारभाराबाबत...