Monthly Archives: November 2022

वैभववाडी महाविद्यालयात संविधान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा…

वैभववाडी/प्रतिनिधी:- महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दि.२६ नोव्हेंबर हा "संविधान दिन" व डिएलएलई डे (DLLE DAY) असा संयुक्त कार्यक्रम...

२६/११ हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्या पुतळ्याला आ. वैभव नाईक यांनी केले...

वैभववाडी/प्रतिनिधी:- २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वैभववाडी एडगावचे सुपुत्र ,पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्या एडगाव येथील पुतळ्याला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी...

ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

सावंतवाडी/प्रतिनिधी:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने प्रथमच देशाला ओबीसी पंतप्रधान लाभला आहे. त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला तब्बल ६५ संविधानिक दर्जा दिला. विदर्भातील हंसराज अहिर ओबीसी...

वैभववाडी भाजप तालुका अध्यक्षांचे खंदे समर्थक करीम इसफ यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत ठाकरे गटात...

वैभववाडी/प्रतिनिधी:- वैभववाडी तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोळपे गावातील भूसारवाडीतील भाजपा वैभववाडी तालूका अध्यक्ष नासिर काझी यांचे खंदे समर्थक करीम इसफ यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत...

उंबर्डे येथे काँग्रेसची सभा संपन्न…

वैभववाडी/प्रतिनिधी:- ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वैभववाडीतील उंबर्डे येथे काँग्रेसची सभा संपन्न झाली. वैभववाडी पंचायत समीतीच्या माजी सभापती मीनाताई बोडके यांनी सर्वांचे स्वागत केले. उंबर्डे गावाच्या वतीने...

आमदार राजन साळवी यांच्या समर्थकांवर दबाव टाकण्यासाठी कुणाचा आला फोन ?

रत्नागिरी/प्रतिनिधी:- खासदार विनायक राऊत यांनी घेतलेली रिफायनरी विरोधातील भूमिका आणि आमदार राजन साळवी यांनी घेतलेली समर्थनाची भूमिका यामुळे उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक संभ्रमात पडले आहेत. आमदार...

आज 40 रेडे गुवाहाटीला गेलेत’; शिंदे गटावर संजय राऊतांचा हल्लाबोल…

बुलढाणा/प्रतिनिधी:- गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील नेत्यांकडून शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे यांची बुलडाणा येथे सभा होत आहे....

जनतेच्या पैशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् सहकाऱ्यांचे गुवाहाटी पर्यटन – महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल...

मुंबई/प्रतिनिधी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचा ताफा आलिशान सुविधांसह गुवाहाटीच्या कामाख्या देवीचा नवस फेडण्यास गेला. राज्यातील शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे, बेरोजगार...

राजापूरचे आमदार राजन साळवी यांना अटक करण्याची मागणी…

रत्नागिरी/प्रतिनिधी:- सोलगाव पंचक्रोशीतील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असतानाही खोटी वक्तव्य करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला असा आरोप करीत रिफायनरी विरोधी संघटनेने आमदार राजन साळवी...

स्थानिक निवडणुकीतील युतीबाबत स्थानिक पातळीवरच निर्णय घ्या – भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे…

रत्नागिरी/प्रतिनिधी:- सर्व निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील निवडणुकीत स्थानिक पदाधिकारी काय म्हणतील, याचा विचार करून अंतिम...