Daily Archives: December 5, 2022

वैभववाडी तालुक्यात चार ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत उमेदवार बिनविरोध…

वैभववाडी/प्रतिनिधी:- तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध भाजपाकडे आल्या आहेत. त्यामध्ये उपळे,...

कोकिसरे विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका लिलावती कानेटकर यांचे पहाटे दु:खद निधन…

वैभववाडी/प्रतिनिधी:-  श्री. माधवराव पवार विद्यालय कोकिसरे च्या माजी मुख्याध्यापिका लिलावती विष्णू कानेटकर यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण वैभववाडी तालुक्यात शोककळा पसरली...

खांबाळे येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धेत कसालचा नादब्रम्ह भजन मंडळ प्रथम…

वैभववाडी/प्रतिनिधी:- खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टीच्या जत्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भजनस्पर्धेत कसालच्या नादब्रम्ह भजन मंडळाने प्रथम,पावणादेवी फोंडाघाटने द्वितीय तर वेंगुर्ल्याच्या सदगुरू भजन मंडळाने तृतीय क्रमांक...

आंगणेवाडी यात्रेची तारीख निश्चित…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली आहे. शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी ही जत्रा संपन्न होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.