Daily Archives: May 5, 2023

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण 16 मे पासून सुरू…

मुंबई/प्रतिनिधी:- दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून कोकणात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या भाविकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यंदा गणपतीचे...

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि.6 मे  2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि....

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचा 49 वा वर्धापन दिन साजरा…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मार्यादित, जिल्हा कार्यालय येथे महामंडळाचा 49 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे...

दिल्लीतील संसदेत रवींद्रनाथ टागोर यांना श्रध्दांजली अर्पणासाठी  यशोधन देवधर यांची निवड…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- देवगड तालुक्यातील विजयदुर्ग गावातील यशोधन प्रसाद देवधर यांची दि. 9 मे 2023 रोजी  राष्ट्रीय नेते रवींद्रनाथ टागोर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी निवड झाली आहे....

हळवल फाटा येथे मालवाहक ट्रक पलटी; चालक गंभीर जखमी

कणकवली/प्रतिनिधी:- महामार्गावर हळवल फाटा येथे गेली अनेक वर्ष सातत्याने अपघात होत असताना प्रशासन व हायवे ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका आजही वाहनचालकाला बसत आहे. हळवल फाटा...

देवगड मधून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते,नागरीक बारसू रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये सहभागी होणार…

देवगड/प्रतिनिधी:- बारसू रिफायनरी समर्थनार्थ केंद्रियमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण  राणे  यांनी जाहीर केल्याप्रमाणे उदया दिनांक ६ मे रोजी देवगड तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि...

उंबर्डे येथे एसटी आणि टँकर यांच्यात अपघात…

वैभववाडी/प्रतिनिधी:- उंबर्डे मेहबूबनगर येथे आज सकाळी एसटी आणि टँकर यांच्यात धडक झाली. सुदैवाने कोणी जखमी झाले नसले तरी दोन्ही गाड्यांच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे...