Daily Archives: May 13, 2023

बचत गटातील महिलांनी आर्थिक सक्षम बनावे – सतीश सावंत; कनेडी येथील मिरग महोत्सवाचे उद्घाटन…

कणकवली/प्रतिनिधी:- आपल्या कुटुंबाला आर्थिक सक्षम करून , शैक्षणिक दृष्ट्या मुलांची प्रगती करण्यासाठी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम बनावे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष...

महाराष्ट्रातील काही नेत्यांचा आनंद म्हणजे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ – देवेंद्र फडणवीस…

मुंबई/प्रतिनिधी:- कर्नाटकातील निवडणूक निकालांमुळे महाराष्ट्रातील काही नेत्यांचा आनंद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी अवस्था असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

चौकशी, प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत – जिल्हा उपनिबंधक माणिक भा....

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेली अधिकारी (वय ची 70 वर्षे पूर्ण न झालेल्या), निवृत्त न्यायाधीश, वकील (सनद...

महारोजगार मेळावा, मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या परिसरातील युवावर्गाला ‘शासन आपल्या...

स्मार्ट अंतर्गत स्थापित महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकाची जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- जिल्ह्यातील स्मार्ट अंतर्गत स्थापित महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकाची जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी एकूण 11 कंपनीचे 48 संचालक, उमेद व माविमचे...

कर्नाटक मधील काँग्रेसच्या विजयाचा कणकवलीत जल्लोष…

कणकवली/प्रतिनिधी:- कर्नाटक मध्ये भाजपाला मोठ्या पराभवाचा धक्का बसल्यानंतर काँग्रेस कर्नाटक मध्ये स्पष्टपणे बहुमत मिळून सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने...

कणकवलीत एसीबी ची धाड वन कर्मचारी अटकेत…

कणकवली/प्रतिनिधी:- काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैभववाडी मध्ये पोलिसांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई केल्यानंतर आज कणकवली वनविभागातील वनमजुर नारायण शिर्के याने लाकूड वाहतुकी संदर्भातील...

ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उद्योजक व उमेदवारांनी सहभाग घ्यावा – प्र.सहायक आयुक्त ग.प्र....

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- खाजगी क्षेत्रातील कारखाने उद्योग, व्यापार, उद्योजक, दुकाने, शॉप्स व इतर व्यवसाय यांना सद्यस्थितीत मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे, ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना...

सेवानिवृत्त ग्रामसेवक राजेंद्र गुरव यांचे निधन…

कणकवली/प्रतिनिधी:- कणकवली तालुक्यातील कलमठ लांजेवाडी येथील रहिवासी व मूळ दारिस्ते येथील सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील सेवानिवृत्त ग्रामसेवक राजेंद्र अंकुश गुरव ( ५८ ) यांचे आज...