आंबेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वर्षा वरक विजयी…

सावंतवाडी  : येथील आंबेगाव ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वर्षा वरक या विजयी झाल्या त्यांना ३७८ मते मिळाली.तर भाजपच्या मानसी परब यांना ३१४ मते मिळाली.