आदर्श विद्या मंदिर,भुईबावडा विद्यालयाचा दहावीचा निकाल १००%

21

रयत शिक्षण संस्थेचे, आदर्श विद्या मंदिर,भुईबावडा चा दहावी च्या परीक्षेत यश

✴एकूण पट – २३

✴परीक्षेस बसलेले विद्यार्थी – २३

✴परीक्षेस गैरहजर असलेले विद्यार्थी – ००

✴शेकडा निकाल – १००%

प्रथम तीन क्रमांक

१) कु. माने आकांक्षा अरुण

एकूण गुण – ४९४/५००

टक्केवारी – ९८.८%

२) कु. दहिफळे भगवती लक्ष्मण

एकूण गुण – ४६४/५००

टक्केवारी – ९२.८%

३) मोरे प्रफुल प्रदिप

एकूण गुण – ४५८/५००

टक्केवारी – ९१.६%