काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज,काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी

25

रत्नागिरी /प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्ष उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर व काँग्रेस कार्यकर्ते यांनी रॅली काढली व शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला,या दरम्यान रत्नागिरी काँग्रेस कार्यालय येथे सभा घेण्यात आली,बांदिवडेकर हे उच्चशिक्षित उमेदवार असून सर्व सामन्य जनतेचा आवाज लोकसभेत पोहचवण्यासाठी त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी  देण्यात आली. कोणताही घोटाळा किंवा गुन्हा नसलेला जिल्ह्यातील काँग्रेसचा उमेदवार लोकसभेत खासदार हे बांदिवडेकर जाणार हलवाई यांनी व्यक्त केले मत,आपण जनतेच्या सेवेसाठी निवडणूक लढवत आहे -नविनचंद्र बांदीवडेकर, या दरम्यान खासदार हुसेन दलवाई, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार भास्कर जाधव, आमदार हुस्नबानू खलिपे, सचिन सावंत, काका कुडाळकर, विकास सावंत, विलास गावडे, रूपेश पावसकर, माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यासह कार्यकर्ते होते उपस्थित होते