नितेश राणेंना पुन्हा आणले कणकवली पोलीस ठाण्यात…

48

कणकवली/प्रतिनिधी:-

संतोष परब हल्ल्यातील पोलीस कोठडीत असलेले आ.नितेश राणे यांना पुन्हा तपासकामी कणकवली पोलीस ठाण्यात आणले आहे. आज सकाळी सव्वा दहा वाजता आ.नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात आणले. नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई हे कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.