येत्या 5 दिवसात राज्यात आधी पडेल पाऊस मग उष्णतेच्या लाटा…

7

मुंबई/प्रतिनिधी:-

येत्या 5 दिवसात राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता. तसेच 2,3 दिवसांनंतर काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता. कृपया काळजी घ्या, असे आवाहन भारतीय वेधशाळेकडून करण्यात आले आहे.