आंगणेवाडी यात्रेची तारीख निश्चित…

11

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-

आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली आहे. शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी ही जत्रा संपन्न होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.