जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त १४ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा नियोजन समिती सदस्य सन्मा श्री.रणजितजी देसाई यांच्या वाढदिवसानिम्मित नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात बुधवार दिनांक १४ऑगस्ट २०१९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजित केले आहे.तरी सकाळी ठिक ९.०० वाजता नेरुर चव्हाटा फडके हाँल येथे आयोजित करण्यात आले आहे.रक्त दान हेच श्रेष्ठ दान आहे यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नेरुर विभागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे हि नम्र विनंती असे आवाहन पंचायत समिती सदस्य श्री.संदेश नाईक यांनी केले आहे.