संपादकीय

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांची हि भूमी त्यांचा वारसा जपत आम्ही सिँधुरेपोर्टर हे साप्ताहिक दिमाखात चालवत आहोत आता माहिती तंत्रन्यानाच्या युगात आधुनिकता जपत आम्ही सिँधुरेपोर्टर लाव्हू चायनाल सुरु करून ,हे नवीन पाऊल टाकत आहोत ” नवे पर्व ” आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि सहकार्याने सुरु होत आहे

निसर्ग संपन्न कोकण भूमी हि जगाचे आकर्षण ठरणारी आहे आपण उधळण करीत असलेल्या निसर्ग पर्यटकांना भुलवीत असतो याच कोकणात कला, साहित्य, नाट्य , भजन, चित्रकलेचे मळे भहरले आहेत राज्यकीय दृष्ट्या अत्यंत प्रगत असलेल्या कोकणात आम्ही सिंधू रिपोर्टर लाव्हू चा शुभारंभ करीत आहोत

अत्यंत निर्भीड आणि नि:पक्षपाती धोरणाने आमची वाटचाल राहिल याची गोव्ही देतानाच आज आम्ही आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहून वाटचाल करू हेही वाचन देतो

आसपासच्या अनेक घडामोडी टिपणे मीडियाचे महत्वाचे काम असते बातमी मांगची बातमी शोधात पत्रकारिता केली की तिची विश्वासहर्ता वाढते आम्ही आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कोणाबद्दल आकस किंवा ममता न ठेवता लोकशाहीच्या बातम्या देण्याचे काम सिंधू रिपोर्टर लाव्हू करेल हे वाचून या निमित्ताने देत आहोत

गेल्या 20 वर्षयात कोकण बदलले आहे याचाही वेध घेण्याचा प्रयत्न राहील हा बदल टिपताना राजकीय आतषबाजी होणार नाही याची काळजी घेऊनच वार्तांकन करू यात शंका नाही

सिंधू रिपोर्टर लाव्हू हे नाव इंग्रजीत आहे हे काबुल पण आत्मा मराठ मोळा आहे आणि म्हणूनच मराठी भाषा दिनी आम्ही हे चायनाल प्रसारित करीत आहोत

आपली पसंती प्रतिक्रिया , टीका आणि मार्गदर्शनाचे स्वागत असेल आपण या चायनालचे एक भाग असावे अशी अपेक्षा आहेच

शुभेच्यासह

किशोर जैतापकर
संपादक